List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation8000 पेक्षा अधिक पदांसाठी एसबीआय क्लर्क परीक्षा 2018 पुढे ढकलण्यात आली असून एसबीआय क्लर्क परीक्षेच्या तयारी करिता आता जास्त वेळ मिळालेला आहे. बरेच विद्यार्थी या परीक्षेची तयारी चंगल्या पद्धतीने आणि एकदम कसून करत आहे अश्यामध्ये जे विद्यार्थी नवीन रित्या सुरवात करीत आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे न घाबरता एकदम सहजतेने व शांतपणे अभ्यासाला सुरवात करावी. या मध्ये सुरवातीला तुमच्या जवळ बरेच ऑनलाईन पद्धतीच्या टेस्ट सिरीज किव्हा ऑनलाईन पद्धतीचे बरेच मटेरीअल बऱ्याच वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहे पण अभ्यासाला सुरवात करण्या करिता पहिले तुम्हाला बेसिक समजून घेणे गरजेचे आहे आणि बेसिक समजून घेण्या करिता तुम्हाला काही रेफेरेंस बुक माहिती असणे गरजेचे आहे जे तुम्हाला कोणत्या पण बँकिंग किव्हा एस.एस.सी. च्या परीक्षे मध्ये कामी येईल.


प्रभावी तयारीसाठी आम्ही तुम्हाला सर्व विषयाच्या रेफेरेंस बुक बद्दल माहिती देणार आहो जे बुक तुम्हाला कोणत्या पण परीक्षेच्या तयारी करिता खूप मदत करेल. त्यामुळे आम्ही दिलेली काही संपूर्ण English, quantitative aptitude, Reasoning, General awareness या रेफेरेन्सेस ची यादी खालील प्रमाणे.जेव्हा पण तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता तेव्हा तुम्ही त्या परीक्षेच्या परीक्षा नमुना आणि कोणत्या विषया संबधित परीक्षा आहे हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. त्यानुसार तुम्ही परीक्षा करिता लागणारे बुक निवडू शकता.

Quantitative Aptitude/गणित

Book Name Publication
Quantitative Aptitude by RS Agrawal S Chand Publcation
FastTrack Arithmatic Arihant Publcation
Magical Book by M tyra BSC Publcation
Data Interpretation by Arun Sharma TMH Publcation

या बुक मधील प्रत्येक सिद्धांत योग्य रित्या वाचा आणि समजून घ्या. मागील काही वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवून पहा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परिक्षेच सारांश समजेल आणि तुम्हाला परीक्षा सोडवायला सोपी जाणार. तुमच गणित मधील सराव आणि कोणता पण पप्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची पद्धत माहिती करून घ्या म्हणजे तुम्हाला पकोणता पण प्रश्न सोडवायला अवघड जाणार नाही.सोपी पद्धतीने गणित सोडवण्या करिता Mpsc Tayari YouTube च्यानेल ला Subscribe करा

Reasoning/बुद्धिमत्ता :

Book Name Publication
Modern Approch to Verbal Reasoning by RS Agrawal S Chand Publcation
A New Approch to Verbal And Non-Verbal Reasoning Arihant Publication
Analyatical Reasoning By MK Pandey BSC Publication

प्रत्येक नवीन सरकारी नोकरी च्या अपडेट मिळवण्या करिता इथे क्लिक करा.

या पुस्तकांतील सर्व महत्त्वपूर्ण विषयांचे मूलभूत ज्ञान समजून घ्या, बुद्धिमत्ता मधील प्रत्येक प्रश्न सोडवण्या करिता जलद विश्लेषणाची/ विचार करण्याची शक्ती असणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रश्न सोडवून त्यावरचा तर्क जाणून घेणे गरजेचे आहे ज्यानेकारून तुम्ही कोणता पण प्रश्न अति जलद पद्धतीने आणि कोणताही वेळ न गमावता सोडू शकणार.

English :

Book Name Publication
English Grammer Composition by Wren & Martin S Chand Publcation
Objective English by SP Bakshi Arihant Publication
Bank Clerk English Language Chapterwise Solved Kiran Prakashan

इंग्रजी विषया करिता वाचन कौशल्य अत्यंत गरजेचे आहे. जे तुम्ही न्यूजपेपर, बुक, लेख द्वारे सुधारला जाऊ शकतो, फक्त नियमितपने तुम्हाला वाचन करणे गरजेचे आहे. शब्दसंग्रह वर चांगला आदेश असणे देखील महत्त्वाचे आहे, दिवसातून किमान ५ नवीन शब्द जाणून घ्या आणि दर हफ्त्याला त्या शब्दांला रीवाईज करा. व्याकरणावर जास्तीत जास्त भर द्या. व्याकरणातील प्रत्येक नियम चंगल्या पद्धतीने समजून घ्या.

General Awareness :

Book Name Publication
Competition Power Magzine Competition Power
Banking Services Chronicle BSC Publication
BANKING AND ECONOMIC AWARENESS Arihant Publications
Objective Banking and Financial Awareness Dhankar Publications

सगळ्यात पहिले तुम्ही प्रत्येक विषया बदल बेसिक समजून घ्या, त्यानंतर प्रश्नसंच मधील प्रश्न सोडवायला सुरवात करा. प्रत्येक विषयात शोर्ट ट्रिक वापरून प्रत्येक प्रश्न लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला तुमच्या बेसिक तयारी वर पूर्ण आत्मविश्वास राहील तेव्हा तुम्ही ऑनलाईन टेस्ट सीरीज जॉईन करून त्यातून प्रश्न सोडवायला सुरवात करा.

प्रत्येक नवीन सरकारी नोकरी च्या अपडेट मिळवण्या करिता इथे क्लिक करा.

All The Best For Your Exam

अक्षय लखदिवे