List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


MPSC Recruitment, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत `लघुलेखक आणि लघुटंकलेखक` पदांच्या 98 जागांसाठी भरती.[Last Day Reminder] i


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च श्रेणी लघुलेखक मराठी(१३), उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी(१८), निम्न श्रेणी लघुलेखक मराठी(२२), निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजी(२२), लघुटंकलेखक मराठी(११), लघुटंकलेखक इंग्रजी(१२) अश्या एकून लघुलेखक आणि लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठी घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण, मराठी लघुलेखक १२०/१००/८० श.प्र.मि. व टंकलेखन ३० श.प्र.मि. , इंग्रजी लघुलेखक १२०/१००/८० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि. , MS-CIT आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात १४-०२-२०१८ पर्यंत सादर करावे.(अर्ज शुल्क : General,OBC :३७४ आणि मागासवर्गीय :२७४)