List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


Junior Associates (Clerk) in State Bank of India (स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये क्लर्क पदाच्या 8301 जागांसाठी भरती.)[Last Day Reminder]


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर क्लर्क पदाच्या 8301 जागांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, शैक्षणिक पात्रता शासकीय मान्यताप्राप्त संस्था आणि महाविद्यालयांकडून पदवी असणे आवश्यक आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात 20-01-2018 ते 10-02-2018 पर्यंत सादर करावे.(अर्ज शुल्क : obc and General:600 & XS/PWD/ST:100)