List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


Indian Railways Recruitment, भारतीय रेल्वेमध्ये २६५०२ जागांसाठी भरती.[Last Day Reminder]


भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट च्या १७६७३ आणि टेक्निशिअन च्या ८८२९ अश्या एकून २६५०२ जागांसाठी महाभारती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण,संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. किंवा मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स /ऑटोमोबाईल इंजिनियरिंग डिप्लोमा आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात ३१-०३-२०१८ पर्यंत सादर करावे.(अर्ज शुल्क : general आणि OBC:500,SC/ST/ph/women:250)