List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


Indian Railway Recruitment 2018. भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांच्या ६२९०७ (मुंबई ४६२५) जागांसाठी महाभरती.[Last Day Reminder]


भारतीय रेल्वेमध्ये हेल्पर, ट्रॅक मेंटेनर, हॉस्पिटल अटेंडंट, असिस्टंट पॉइंट्समन, गेटमन, हमाल पदांच्या ६२९०७ (मुंबई ४६२५) जागांसाठी महाभरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.शैक्षणिक पात्रता १०वी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात ३१-०३-२०१८ पर्यंत सादर करावे.(अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : ५००, मागास प्रवर्ग/माजी सैनिक : २५०)