List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


ESAF Bank Recruitment 2018, इसाफ स्मॉल फायनान्स बँकेत ३००० जागांसाठी मेगा भरती.


इसाफ स्मॉल फायनान्स बँकेच्या आस्थापनेवर ब्रांच हेड्स च्या २२०, असिस्टंट ब्रांच हेड्स च्या २२०, सेल्स ऑफिसर – रिटेल अॅसेट & लायबिलिटी च्या १५००, रिलेशनशिप ऑफिसर च्या ४००, क्रेडिट ऑफिसर च्या १००, सेल्स ऑफिसर-ट्रेनी च्या ५६० अश्या एकून ३००० जागांसाठी मेगा भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर/पदव्युत्तर पदवी आणि पदानुसार अनुभव आहे अधिक माहिती साठी इसाफ स्मॉल फायनान्स बँक ने प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचावी. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात 21 मे 2018 पर्यंत सादर करावे.(अर्ज शुल्क : नाही)