List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


UPSC Recruitment 2018, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४५४ जागांसाठी भरती.


केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर च्या ३००, असिस्टंट मेडिकल ऑफिसर च्या १६, ज्युनिअर स्केल्स पोस्ट्स च्या १३८ अश्या एकून ४५४ जागांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता एमबीबीएस असून केंद्रीय लोकसेवा आयोगनेप्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात २५ मे २०१८ पर्यंत सादर करावे. (अर्ज शुल्क : खुलाप्रवर्ग : २००; मागासप्रवर्ग/महिला/अपंग : नाही)