List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


PCMC Recruitment 2018, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १२७ जागांसाठी थेट मुलाखत.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ब्लड बँक टेक्निशिअन च्या ५, व च्या २, मेडिकल सोशल वर्कर ब्लड बँक च्या २, डाटा एंट्री ऑपरेटर च्या २, डायलेसिस टेक्निशिअन च्या ३, फार्मासिस्ट च्या ५, एक्स-रे टेक्निशिअ च्या ७, GNM स्टाफ नर्स च्या ९८, लॅब टेक्निशिअन च्या ३ अश्या एकून १२७ जागांसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार बीएससी, १२वी उत्तीर्ण इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि., १० वी उत्तीर्ण, डायलेसिस कोर्स उत्तीर्ण, डीफार्म, बीफार्म असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी. पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी ५ मे आणि ६मे ला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाणक्य कार्यालय, पिंपरी येथे हजर राहावे.