List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


Maha MPSC Bharti 2018, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा साठी १३७ जागांसाठी भरती.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा जलसंपदा विभाग (सहायक कार्यकारी अभियंता,स्थापत्य च्या ७, सहायक अभियंता,स्थापत्य,गट-अ च्या २१, सहायक अभियंता,स्थापत्य,गट-ब च्या ६५), सार्वजनिक बांधकाम विभाग (सहायक कार्यकारी अभियंता,स्थापत्य च्या ६, सहायक अभियंता,स्थापत्य,गट-ब च्या ३५, सहायक अभियंता,विद्युत,गट-ब च्या ३) अश्या एकून १३७ जागांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता बी.ई(स्थापत्य, विद्युत) असून अधिक माहिती साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ने प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात २४ मे २०१८ पर्यंत सादर करावे.(अर्ज शुल्क : खुलाप्रवर्ग : ३७४; मागासप्रवर्ग : २७४)