List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


गोविंद अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्या., नागपूर येथे विविध पदांसाठी भरती.


गोविंद अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्या., नागपूर येथे शाखा व्यवस्थापक च्या १, कर्ज वसुली अधिकारी च्या १, कर्ज अधिकारी च्या १ अश्या एकून ३ जागांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार एम.कॉम.,GDC&A किमान ५ वर्ष अनुभव, कुठल्याही शाखेतील पदवी असून पात्र उमेदवारांनी अधिक माहिती करिता जाहिरात पहावी. पात्र उमेदवारांनी स्वताचे बायोडेटा व दोन पासपोर्ट साईझ फोटो सह मुख्य कार्यालयत सात दिवसाच्या आत अर्ज करावे.