List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


Maharashtra PWD Bharti 2018, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात २६३ जागांसाठी भरती.


महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या २६३ जागांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा असून अधिक माहिती करिता पीडब्लूडी ने प्रद्सिध केलेली जाहिरात पहावी. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात २७ मे २०१८ पर्यंत सादर करावे.(अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : ४५०; मागासप्रवर्ग : २५०)