List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


NSC bharti 2018, राष्ट्रीय बियाणे महामंडळामध्ये २५८ जागांसाठी भरती.[मुदतवाढ]


राष्ट्रीय बियाणे महामंडळामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी च्या ५८, सिनिअर ट्रेनी च्या ७८, डिप्लोमा ट्रेनी च्या १२, ट्रेनी च्या ८९, ट्रेनी मेट च्या २१ अश्या एकून २५८ जागांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार ६०% गुणांसह बी.एससी. एग्री, एमबीए, बी.ई/बी.टेक अधिक माहिती करिता PDF पहावी. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात १२-०५-२०१८ पर्यंत सादर करावे.(अर्ज शुल्क : खुलाप्रवर्ग : ५२५; मागासप्रवर्ग : नाही)