List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


GIC bharti 2018, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे २५ जागांसाठी भरती.


जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या आस्थापनेवर असिस्टंट मॅनेजर (जनरल) च्या २४, असिस्टंट मॅनेजर (हिंदी) च्या १ अश्या एकून २५ जागांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, ६०% गुणांसह इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी असून पात्र उमेदवारांनी जिआयसी ने प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात २९ मे २०१८ पर्यंत सादर करावे.(अर्ज शुल्क : खुलाप्रवर्ग : ५००; मागासप्रवर्ग/अपंग : नाही)