List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


Maha MPSC Bharti, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य संचालानायातमध्ये भरती.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य संचालानायातमध्ये कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी/मुख्य रसायन शास्त्रज्ञ / संशोधन अधिकारी सामान्य राज्य सेवा, गट ब पदाच्या एकून १३ जागांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता रसायनशास्त्र किंवा जैव-रसायनशास्त्र किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न व औषधे किंवा समतुल्य योग्यतेसह विज्ञान पदवी असून पात्र उमेदवारांनी अधिक माहिती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग ने प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात २९ मे २०१८ पर्यंत सादर करावे.(अर्ज शुल्क : खुलाप्रवर्ग : ५२४; मागासप्रवर्ग : ३२४)