List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

नवीन पूर्ण जाहिरात


महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा अकोला येथे विविध पदांच्या ५३ जागांसाठी थेट मुलाखत.


महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा अकोला येथे सहायक क्षेत्र अधिकारी च्या ३१, कनिष्ट लिपिक टंकलेखक च्या २२ अश्या एकून ५३ जागांसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार असून पात्र उमेद्वारांकाडू अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार माण्याप्रप्त कृषी विद्यापीठाची बी.एस.सी. पदवी/ कोणत्याही शाखेची पदवी असून पात्र उमेदवारांनी अधिक माहिती करिता महाबीज ने प्रसिद्ध केलेली जाहिरात पाहवी. पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी १९ मे २०१८ ला म.रा.बि.म. मर्या., जिल्हा कार्यालय,बाळासाहेब पवार सहकार भवन, मोंढा रोड,जाफरगेट औरंगाबाद ला सकाळी ११ वाजता आणि महामंडळाचे मुख्याकार्यालय, महाबीज भवन, कृषी नगर, अकोला येथे सकाळी ११ वाजता हजर राहावे.