List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

Current Affairs-चालू घडामोडी

प्रत्येक नवीन सरकारी नोकरी च्या अपडेट मिळवण्या करिता इथे क्लिक करा. • १६ मार्च | जन्म :


 • १७५१: अमेरिकेचे ४ थे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचा जन्म. (America`s 4th President James Madison was born)


 • १६९३ : पहिले मराठा सुबेदार मल्हारराव होळकर यांचा जन्म. (First Maratha Subhedar Malhar Rao Holkar was born)


 • १७८९: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्म. (German mathematician and physicist George Ohham was born)


 • १९०१: भारताचे ७वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म. (7th Chief Justice of India, Padma Vibhushan Ba Gajendragadakar was born)


 • १९२१: सौदी अरेबियाचे राजा फहाद यांचा जन्म. (King Saudi Arabia of Fahad was born)


 • १६ मार्च | मृत्यू :


 • १९९०: संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक वि. स. पागे यांचे निधन.


 • १९४६: जयपूर अत्रोली घराण्याचे गायक उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे निधन. (Singer Ustad Alladian Khan of Jaipur Atroli family died)


 • १९४५: अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग. दा. सावरकर यांचे निधन. (The founder of Abhinav Bharat Sangha, Ganesh Damodar Upakya Babarao Savarkar alias CD Savarkar passed away)


 • १६ मार्च | घटना विशेष :


 • २००१: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला. (Nelson Mandela was given the Gandhi Peace Prize)


 • १९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. (Amal Kumar Sarkar took over as the 8th Chief Justice of India)


 • १५२८: फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.(The fight between Rana Sang and Babur in Fatehpur Sikri was defeated by Rana Sung)


 • १६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले. (Shivaji Maharaj wrote a letter to Shahjada Murad (Shahajahan`s son) for the release of ShahajiRaje)


 • १९४५: दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला. (World War II Royal Air Force annihilated Würzburg city of Germany in 20 minutes by storming bombshell)


 • १६ मार्च | ठळक घडा मोडी :


 • वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०१८ : भारत १३३ व्या क्रमांकावर तर फिनलंड प्रथम. (World Happiness Report 2018: India ranked 133, Finland top)


 • ३३ व्या स्थापना दिनानिमित्त नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) ने `सिटिझन सर्व्हिसेस` नावाची मोबाईल अॅप सुरू केली. (The National Crime Records Bureau (NCRB) launched a mobile app called ‘Citizen Services’ on the occasion of its 33rd Inception Day)


 • इंफाळ, मणिपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांनी १०५ व्या भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन केले. (PM Modi inaugurated the 105th Indian Science Congress in Imphal, Manipur.)


 • जर्मन चॅन्सेलर म्हणून अँजेला मर्केलला चौथ्या टर्मसाठी निवड. (Angela Merkel Elected To 4th Term As German Chancellor)


 • १५ मार्च | जन्म :


 • १७६७ : अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म. (America`s 7th President Andrew Jackson)


 • १८६० : प्लेग आणि कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा जन्म. (Waldemar Haffkine invented cholera and plague vaccines)


 • १९०१ : द्रोणाचार्य आणि पद्मश्री पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम उर्फ गुरु हनुमान यांचा जन्म. (Padmashree and Dronacharya award winner wrestling coach Vijaypal Lalaram alias Guru Hanuman was born in 1901)


 • १५ मार्च | मृत्यू :


 • १९३७ : रंगभूमीतील जेस्ट अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचे निधन. (Actor and singer Bapooru Pendharkar passed away)


 • २००२ : इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन. (Indian national theater founder Damubhai Jhaveri passed away)


 • २०१३: डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन. (Dr. Reddy Laboratory Founder Dr. Kallam Anji Reddy passed away)


 • १५ मार्च | घटना विशेष :


 • १९१९ : हैद्राबादमधील उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले. (Osmania University in Hyderabad was inaugurated)


 • १९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले. (World War II - Germany Swallowed Czechoslovakia)


 • १९८५: symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेनची नोंद झाली. (World`s first and oldest registered domain name on the Internet)


 • २००१: भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या. (Indian cricketer V. V. S. Laxman scored 281 runs in a Test match against Australia.)


 • २०११: सीरियन युद्ध सुरु झाले. (Syrian war started.)


 • १५६४: मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला. (The Mughal Emperor Akbar canceled Jijiya tax on Hindus.)


 • १५ मार्च | ठळक दैनिक विशेष :


 • नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बिदे देवी भंडारी यांनी राष्ट्रपती पदी पुन्हा निवडून आले. (Nepal’s first woman President Bidya Devi Bhandari was re-elected for a second term in office)


 • नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे हस्ताक्षर असलेले त्यांचेच `द किंग ऑफ द डार्क चेंबर` या बुकचा 700USD मध्ये लिलाव झाला. (Book Signed By Tagore Auctioned For USD 700)


 • जागतिक बॅंकने 2018-19 दरम्यान भारताचा जीडीपी विकास दर 7.3 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला. (The World Bank has projected India`s GDP growth at 7.3% for 2018-19)


 • जागतिक ग्राहक हक्क दिन 15 मार्च रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. २०१८ साठीची थीम `मेकिंग डिजीटल मार्केटप्लेस फेअरर` आहे. (World Consumer Rights Day is celebrated globally on 15th March, theme for 2018 is `Making Digital Marketplaces Fairer`)