DTP Maharashtra bharti 2018DTP Maharashtra bharti 2018,महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या नगर आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे /कोकण /नागपूर /औरंगाबाद /अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील एकून ३९३ रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भारव्यची सुविधा www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

A government of Maharashtra Directorate of Town Planning and Pricing Directorate, Pune, Konkan, Nagpur, Nashik, Aurangabad, Amravati Division. DTP Maharashtra bharti for 393.

सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता :

रचना सहायक/ कनिष्ठ अभियंता (गट-ब) (अराजपत्रित) : स्थापत्य अभियांत्रिकी आणि स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किवा नागरी ग्रामीण अभियांत्रिकी किवा वास्तुशास्त्र किवा बांधकाम तंत्रध्यान या मधील मान्यताप्राप्त संथेची तीन वर्षाची पदविका किवा तत्सम शैक्षणिक धारणा अव्याश्यक आहे.

वयोमर्यादा :

१८-३८ वर्षे आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची कालावधी :

११-०४-२०१८ ते ०२-०४-२०१८ आहे.

प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे :

१२-०५-२०१८ ते ०९-०६-२०१८

ऑनलाईन परीक्षेची दिनांक :

०९-०६-२०१८

जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा.[अर्जाची सुरवात : ११-०४-२०१८]