Kokan Railway bharti 2018 – www.konkanrailway.comKokan Railway bharti 2018,कोकण रेल्वे भरती २०१८ मध्ये 113 जागांसाठी भरती.

Kokan Railway bharti notification 2018 out Kokan Railway Corporation ltd - Advt No CO/P-R/03/2018 Recruitment for the post of station master, Goods Gaurd, Accounts Assistant, Senior Clerk posts of vacancies for 113.

कोकण रेल्वे मध्ये ६५ जागांसाठी भरती | अधिक माहिती साठी इथे क्लिक करा.

कोकण रेल्वे भरती २०१८ कोकण रेल्वे कॉर्पोराशन लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कोकण रेल्वे येथे स्टेशन मास्तर च्या ५५, गुड गार्ड च्या ३७, अकॅउंत असिस्तेंट च्या ११, लिपिक च्या १० अश्या एकून ११३ जागांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार कोणत्याही शाखेतील पदवी आणि बी.कॉम. मधील पदवी आहे. अधिक माहिती करिता जाहितीची pdf वाचावी. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात १२-०५-२०१८ पर्यंत सादर करावे.

NLINE applications for the post of Non technical popular categories in Operating, Personnel, Accounts Departments of Konkan Railway Corporation Limited (KRCL) are invited from eligible candidates who are domicile of the states of Maharashtra, Goa and Karnataka OR Land loser candidates ie, those candidates whose land has been acquired for Konkan Railway project.

Number of Vacancies :

  • Station Master : 55
  • Goods Guard : 37
  • Accounts Assistant : 11
  • Senior Clerk : 10

Number of posts indicated above are provisional and may increase or decrease as per the requirement of KRCL.

वय मर्यादा : 18 to 33 years

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग = ५००, मागास प्रवर्ग = २५०

पूर्ण जाहिरात Apply Online