Maharashtra Nagar Parishad Bharti 2018 – mahapariksha.gov.inMaharashtra Nagar Parishad Bharti 2018, महाराष्ट्र नगर परिषद भरती 2018 मध्ये १८८९ जागांसाठी भरती.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2018, महाराष्ट्र नगर परिषद भरती 2018

राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालाय `महाराष्ट्र नगर परिषद सेवा` मधील खालील सेवा अंतर्गत (गट-क) श्रेणी अ,ब,क व ड च्या संवर्गातील रिक्त असलेली १८८९ पदे सरलसेवेने भरण्याकरिता पूर्व परीक्षा आयोजित केली असून त्या करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

जाहीर पदभरती :

  • महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा : स्थापत्य अभियंता (गट-क) च्या एकून ३६७ जागा.
  • महाराष्ट्र नगर परिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा : विद्युत अभियंता (गट-क) च्या एकून ६३ जागा.
  • महाराष्ट्र नगर परिषद संगणक अभियांत्रिकी सेवा : संगणक अभियंता (गट-क) च्या एकून ८१ जागा.
  • महाराष्ट्र नगर परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा : पाणी पुरवठा व स्वच्छ अभियंता (गट-क) च्या एकून 84 जागा.
  • महाराष्ट्र नगर परिषद लेख परीक्षण लेखा सेवा च्या एकून ५२८ जागा.
  • महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा (गट-क) च्या एकून ७६६ जागा.
nagar parishad maharashtra bharti

उपरोक पूर्व परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम तसेच 'परीक्षा योजना' महापारीक्षा पोर्टल यांचे संकेत स्थळ www.mahapariksha.gov.in वर उपलब्ध आहे.

पात्र उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज स्वीकृत करण्याचा कालावधी ७-०४-२०१८ ते २७-०४-२०१८ आहे.

पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध ४-०५-२०१८ रोजी होईल.

वरील पदभरती करिता सामायिक पूर्व परीक्षा ऑनलाईन लेखी(Computer Based Online Test) पद्धतीने दिनांक १८-०५-२०१८ किवा त्यानंतर होईल.

पूर्ण जाहिरात

nagar parishad maharashtra bharti

PDF Notification
Official Website