List of Best Books For Banking, SSC & CSAT Exam Preparation. | काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ? नाही तर इथे क्लिक करा !

Rajya Sabha Report on CET for SSC, Banking, Railways RRB ExamCET For Banking And SSC

14 मार्च 2018 रोजी भारत सरकार द्वारा प्रकाशित करण्यात आलेल्या माहिती पत्रा अनुसार, सर्व स्पर्धापरिक्षांकरिता एकदालन आणि एकच पेपर योजना राबविणार असल्याचं सांगण्यात आलाय. यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले विभाग प्रामुख्याने (कर्मचारी निवड मंडळ) SSC, RAILWAY RECRUITMENT, आणि BANKING इत्यादी, आहेत. माहिती पत्रात नमूद केल्या प्रमाणे वर नमूद केलेल्या विभागांकरिता होणारी प्राथमिक योग्यता फेरी (preliminary exam) Tier-। हि CET द्वारे सार्वजनिक रित्या सर्व विभागांकरिता घेण्यात येणार आहे.

असे करण्यामागे सरकारचा हेतू प्रामुख्याने हल्लीच उघडकीस आलेल्या पेपर फुटी आणि इतर घोटाळे थांबवणे असावा असा अंदाज बांधला जातोय, त्याचप्रमाणे विद्यारध्यांची होणारी गैरसोय, बारीक-सारीक बदल लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय.

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांच्या ६२९०७ (मुंबई ४६२५) जागांसाठी महाभरती.

विभिन्न पदांकरिता घेतल्या जण्याऱ्या स्पर्धा परीक्षा आता एकाच मथळ्याखाली म्हणजेच, CET(Common Eligibility Test) द्वारा घेण्याचे ठरवण्या करिता हा प्रस्ताव केंद्र सरकारने राज्यसभेत मांडला आहे. ह्या करीत लागणार registration form सगळ्यानकरिता एकच राहणार असून, त्यात मुख्यत्वे तीन विभाग नमूद केलेले आहेत-

  • पहिला विभाग हा 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता असणार आहे.
  • दुसरा विभाग हा 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता असणार आहे.
  • तिसरा विभाग हा पदवीधर विद्यारध्यांकरिता असणार आहे.

हि परीक्षा NCS (National Carrier Services) आणि विविध एजेन्सीज द्वारा राबविण्यात येणार आहे, ह्यावर नियंत्रण ठेवण्याची व योजनाबद्ध रित्या अमलात आणण्याची जबाबदारी SSC च्या चमुला देण्यात आलेली आहे. . हे सर्व नियम Group B आणि त्या खालील पदांकरिता 2018-19 पासून लागू होणार असल्याचं सांगण्यात आलाय.. सीईटी प्रमाणीकरणाचे गुण 2 वर्षांसाठी वैध असतील असे सुद्धा या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.

काय तुम्हाला Indian Railway ग्रुप डी बद्दल सविस्तर माहिती आहे ?

Tier-। मध्ये उत्तीर्ण परिक्षार्थींकरिता Tier-।। म्हणजेच Mains Exam हि प्रत्येक विभागाद्वारे वैयक्तिक रित्या घेण्यात येणार असून पेपर हे Hindi आणि English ह्या दोनच भाषांमध्ये उपलब्ध राहणार यासालीयाच देखील हया पत्रकात नमूद केला गेलंय.

- निकिता पडवाड