महत्त्वाची सूचनाएसबीआय क्लर्क २०१८ परीक्षेच्या तारखांमध्ये फेरबदल-SBI Clerk exam 2018 date postponed

8000 पेक्षा अधिक पदांसाठी एसबीआय क्लर्क परीक्षा 2018 पुढे ढकलण्यात आली आहे. मार्च किंवा एप्रिल 2018 मध्ये होणार्या एसबीआयची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आणि पूर्व परीक्षा आता जून / जुलै 2018 मध्ये होणार आहे. पात्र उमेदवार एसबीआय क्लर्क पूर्व परीक्षा साठी लागणारे प्रवेशपत्र आता 6 जून, 2018 पासून डाउनलोड करू शकणार आहे. परीक्षेच्या तारखांमध्ये या बदलावामुळे, मुख्य परीक्षाचे प्रवेशपत्र आता जुलै २०१८ च्या शेवटच्या हफ्त्या मध्ये पात्र उमेदवार डाउनलोड करू शकणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार एसबीआयची मुख्य परीक्षा तात्पुरती 5 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.

SBI Clerk (Junior Associates) Exam Postponed.

SBI Exam तारखांमध्ये फेरबदल
एसबीआय क्लर्क पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 6 जून, 2018
एसबीआय क्लर्क पूर्व परीक्षा जून / जुलै 2018
एसबीआय क्लर्क मुख्य परीक्षा प्रवेशपत्र जुलै २०१८
एसबीआय क्लर्क मुख्य परीक्षा तात्पुरती 5 ऑगस्ट

SBI Clerk (Junior Associates) Exam Notification.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर क्लर्क पदाच्या 8301 जागांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, शैक्षणिक पात्रता शासकीय मान्यताप्राप्त संस्था आणि महाविद्यालयांकडून पदवी असणे ....... पूर्ण वाचा